Kishore Vaigyanik Protsahan Yojana (KVPY)

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना

दरवर्षी ११ मे रोजी टेक्नॉलॉजी डेच्या दिवशी आणि जुल महिन्याच्या दुसऱ्या रविवारी केव्हीपीवाय् फेलोशिपची जाहिरात वर्तमानपत्रात दिली जाते.

(१) स्ट्रीम ‘एसए’ -२०१७-१८ मध्ये ११ वी सायन्ससाठी प्रवेश घेतलेले आणि ज्यांना बी. एससी.साठी २०१९-२० मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे असे विद्यार्थी.
(२) स्ट्रीम ‘एसएक्स’ – १२वी सायन्सला २०१७-१८ मध्ये प्रवेश घेतलेले आणि २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. ला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार.
(३) स्ट्रीम ‘एसबी’ – बी.एससी. मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रथम वर्षांसाठी २०१७-१८ मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

? बी.एससी.च्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षांपर्यंत दरमहा रु. ५,०००/- स्टायपेंड दिले जाते. शिवाय आकस्मिक खर्चासाठी रु. २०,०००/- दिले जातात. एम.एससी.च्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी दरमहा स्टायपेंड रु. ७,०००/- दिले जाते. शिवाय आकस्मिक खर्चासाठी वर्षांतून एकदा रु. २८,०००/- दिले जातात.

?The Convener
Kishore Vaigyanik Protsahan Yojana (KVPY)
Indian Institute of Science, Bangalore# 560 012
Voice +91 80 22932975 / 76, 23601008, 22933536
www.kvpy.iisc.ernet.in